पिंपरीत

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कोरोना नियमांना तुडवले पायदळी

महापालिकेत भाजपची सत्ता असून ते शहरातील असंख्य प्रश्न सोडवण्यास असफल ठरत असल्याचा आरोप त्यांनी आंदोलनातून केला आहे ...

CoronaVirus:

राष्ट्रीय :CoronaVirus: चिंता वाढली! देशातील नव्या कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा 40 हजार पार;  24 तासांत 460 जणांचा मृत्यू

यापूर्वी, सलग पाच दिवस देशात 40 हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. बुधवारी 46,164, गुरुवारी 44,658, शुक्रवारी 46,759, शनिवारी 45,083 आणि सोमवारी 42,909 होते. (India coronavirus update) ...

...तर

महाराष्ट्र :...तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायलाही तयार : विजय वडेट्टीवार

vijay wadettiwar : भटक्या विमुक्त जाती-जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (३१ ऑगस्ट) सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमात वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...

प्रेरणादायी!

प्रेरणादायी :इडली डोश्यानं मजुराच्या मुलाचं आयुष्य बदललं; उभारली १०० मिलियन डॉलरची कंपनी

शेत मजूराचा मुलगा बनला उद्योगपती; एका शिक्षकानं आयुष्य बदललं ...

...अन्

राष्ट्रीय :...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नववधू गेली वाहून; तिघांचा मृत्यू

The bride washed away in flood : मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह काही जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Gold

व्यापार :सोन्याच्या दरात घसरण कायम, २ आठवड्यात सर्वात निच्चांकी नोंद; जाणून घ्या आजचा दर..

Gold/Silver Price Today, 1 September 2021: सोनं आणि चांदीचा आजचा दर काय? महिन्याची सुरुवात झाली गोड जाणून घ्या आजचा दर... ...

IND

क्रिकेट :IND vs ENG : रवींद्र जडेजाच्या दुखापतीबाबत आले अपडेट्स, जाणून घ्या चौथ्या कसोटीत खेळणार की नाही!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटीत टीम इंडियानं संघात फार बदल केले नाही. त्यात आर अश्विननं अंतिम ११मध्ये खेळायला हवे असे सर्वांचे मत असताना कर्णधार कोहली रवींद्र जडेजावर ठाम राहिला. ...

बहिणीवर

क्राइम :बहिणीवर रेपच्या आरोपात २ वर्ष तुरूंगात होता भाऊ, आता षडयंत्राचा झाला खुलासा; BF चं नाव आलं समोर

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २ वर्षाआधी या व्यक्तीला आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत पुन्हा पुन्हा रेप केल्याच्या आरोपात तुरूंगात टाकण्यात आलं होतं. ...

Sanjay

महाराष्ट्र :निलेश राणेंच्या करेक्ट कार्यक्रमाच्या इशाऱ्यानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ, घराजवळही कडेकोट बंदोबस्त

Sanjay Raut News: शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वादानंतर दोन्हीकडून जोरदार शाब्दिक हल्ले होत होते. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत हे आघाडीवर राहून नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत होते. ...

Say hello

Find us at the office

Schwede- Busard street no. 40, 77937 Riyadh, Saudi Arabia

Give us a ring

Smith Waltimyer
+86 488 682 876
Mon - Fri, 10:00-17:00

Join us